Rules : 1st you solved all questions.. after you saw answer. Long press on Colour. See Four options.
1) भारतातील क्रमांक दोनचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे ?
1) पद्मभूषण 2) पद्मविभूषण 3) भारतरत्न 4) ज्ञानपीठ
2.एक पौंड रबर किती ग्राम असतो ?
1)450ग्राम 2)451ग्राम 3)453 4) 460
3.रोमन अंकातील एम (M) हे अक्षर कोणत्या संख्येसाठी वापरले जाते ?
1)100 2)200 3)500 4)1000
4. ग्रामशीक्षण समीतिचा पद्सिध्द अध्यक्ष .......... असतो.
1) सरपंच 2)ग्रामसेवक 3) पोलिस पाटिल 4) तलाठी
5. जागतिक वन दिवस कोणत्या दिवशी असते ?
1)22 मार्च 2)23 मार्च 3)21 मार्च 4)24 मार्च
6. आधुनिक मराठी कवितेचे जनक ?
1) कुसुमाग्रज 2) बा.सी.मार्धेकर 3) केशवसून 4) गदीमा
7. ऑलिम्पिकच्या बोध चिन्हातिल पीवली खड़ी कोणत्या खंडाची आहे ?
8. गिताई हे ग्रंथ..... यानी लिहिलेले आहे.
1) लो. टीळक 2) महात्मा गांधी 3) रविद्रनाथ टागोर 4)विनोबा भावे
9. बॅटरी या इंग्रजी शब्दाचा पर्यायी मराठी शब्द कोनता?
1) विद्युत जनित्र 2) विद्युत संयंत्र 3)विजेरी 4) यापैकी नाही.
10. कोणत्या देशात एकही चित्रपट गृह नाही ?
1) फ्रांस 2) भूतान 3) नेपाल 4) बांग्लादेश
11. आतापर्यंत कधिही गुलाम न झालेला देश कोनता?
1)अमेरिका 2) इंग्लैंड 3) रशिया 4) नेपाल
12. ग्रॉमी हा अंतरराष्ट्रीय पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
1) चित्रपट 2) संगीत 3)क्रीड़ा 4) पत्रकारिता
13. खलीलपेकी कोणत्या जीवनसत्त्वाचा अभावने स्कर्व्ह हा रोग होतो ?
1) 'अ ' 2) 'ब ' 3) 'क ' 4) 'ड '
14) नेपाल या देशामध्ये सर्वप्रथम ऐतिहासिक निवडणुका केव्हा झाल्या ?
1) 2005 2)2008 3) 2006 4) 2009
15) महाराष्ट्र राज्यतील पहिला रेशिम पार्क कोठे आहे?
1) मुंबई 2) नागपुर 3) कोल्हापुर 4) अमरावती
Comment me after I'm send all answers.